'शेअर इट विथ स्वप्नील' हा अभिनेता स्वप्नील जोशीचा नवीन रेडिओ शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांपासून ते अगदी सामान्यांपर्यंत आपण सगळेच आपला आनंद, राग, चीड, प्रेम, द्वेष, ईर्षा आणि अशी जगातली कुठलीही भावना शेअर करायला आणि ऐकून घ्यायला स्वप्नील हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देणार आहे. त्यानिमित्त स्वप्नीलने 'सकाळ'शी साधलेला संवाद...